Menu Close

फुलाला सुगंध मातीचा Phulala Sugandha Maticha Title

फुलाला सुगंध मातीचा Phulala Sugandha Maticha Title
Spread the love


Phulala-Sugandh
गाण्याचे शीर्षक: फुलाला सुगंध मातीचा
गायक: कीर्ती किल्लेदार, अनिरुद्ध जोशी

Phulala Sugandha Maticha Lyrics

सावली जशी उन्हात संगतीला
वात तेवूनी उजळे ज्योतीला
अबोल प्रेम हे येई भरतीला

नवा अर्थ ये जुन्या भेटीला
जादू करी स्पर्श हा प्रीतीचा
लाभेल का

ह्या फुलाला सुगंध मातीचा
ह्या फुलाला सुगंध मातीचा
ह्या फुलाला सुगंध मातीचा
ह्या फुलाला सुगंध मातीचा

Previous articleपाऊस हा तुझा नि माझा Paus Ha Tujha Ni Majha Lyrics – सोनाली कुलकर्णी 2020



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *